Kavya Powar
पिवळ्या केळीपेक्षा लाल केळी आपल्या शरीरासाठी खूप चांगले असल्याचे सांगितले जाते
याचे फायदे घ्या जाणून
लाल केळी खाल्ल्याने मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते.
लाल केळीमध्ये भरपूर पोषक घटक असतात. एका लहान लाल केळीमध्ये फक्त 90 कॅलरीज असतात आणि त्यात प्रामुख्याने पाणी आणि कर्बोदके असतात.
व्हिटॅमिन बी 6, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी या उच्च सामग्रीमुळे या केळीचे पौष्टिक मूल्य वाढते.
लाल केळीमध्ये भरपूर पोटॅशियम आढळते. पोटॅशियम हे रक्तदाब कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते.
लाल केळी डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानली जाते.
लाल केळी स्टोनचा धोका कमी करण्यासाठी प्रभावी आहे.