डेस्टिनेशन वेडिंगसाठी लोक गोव्याला पसंती का देतात?

गोमन्तक डिजिटल टीम

तुम्ही जर डेस्टीनेशन वेडींगसाठी गोव्याचा प्लान करत असाल तर ही एक उत्तम कल्पना आहे कसे ते पाहूयात...

destination wedding in goa | Gomantak

समृद्ध इतिहास, परंपरा आणि संस्कृती

स्वतःचं लग्न समृद्ध इतिहास आणि संस्कृती असलेल्या ठिकाणी व्हावं यापेक्षा अधिक रोमांचक काय असू शकते? म्हणून अनेकजण गोव्यासारख्या ठिकाणी डेस्टीनेशन वेडींगचा घाट घालतात जे लग्नाच्या कार्यक्रमाला चार चाँद लावतात.

destination wedding in goa | Gomantak

पाककृती

गोव्यातील पाककृती जगातील सर्वोत्कृष्ट खाद्यपदार्थांपैकी एक आहे. तुमच्या लग्नाच्या बुफेमध्ये स्थानिक स्वादिष्ट पदार्थांचा समावेश करून तुमचा हा दिवस आणखी खास बनवू शकता.

destination wedding in goa | Gomantak

एक सुंदर पार्श्वभुमी

लग्नात सर्वोत्तम पार्श्वभुमी सोहळ्याची आकर्शिकता वाढवते. गोव्यातील टेकड्या, शेती, समुद्रकिनारे, इंडो-पोर्तुगीज घरे आणि खूप जुने चर्च यांच्यामुळे लग्नाला एक 'परफेक्ट' वेडिंगचा अनुभव येतो.

destination wedding in goa | Gomantak

वेगवेगळ्या वास्तू

गोव्यामध्ये मार्डर्न, ऐतिहासिक,अलिशान, औपचारिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वास्तू डेस्टीनेशन वेडींगसाठी पर्याय म्हणून उपलब्ध आहेत.

destination wedding in goa | Gomantak

सर्वोत्तम पर्याय

ना केवळ गोवा डेस्टीनेशन वेडींगसाठीच प्रसिद्ध आहे तर एक सर्वोत्तम पर्यटन आणि हनीमूनसाठीही उत्तम पर्याय आहे. म्हणजेच डेस्टीनेशन वेडींगसोबत सुट्टीचाही अनुभव घेता येईल.

destination wedding in goa | Gomantak