Puja Bonkile
T-Shirt ही सर्वांची आवडती स्टाइल आहे.
मुल आणि मुली टीशर्ट आवडीने घालतात.
पण तुम्हाला T-Shirt मधील 'T' चा अर्थ माहिती आहे का?
T-Shirt म्हणजे टॉल शर्ट
T-Shirt दिसायला T च्या शेपमध्ये दिसतो.
T-Shirt सर्वांना कम्फर्टेबल वाटते.
T-Shirt मध्ये तुम्ही स्टायलिश दिसता.