Puja Bonkile
तेल अन् सिरममध्ये बराच फरक आहे.
तेल हे केसांच्या मुळात लावले जाते.
तेल हे केसांना पोषण देण्याचे काम करते
सीरम हे केसांना लावण्यात येते
सीरममुळे केसांचे रक्षण होते.
सीरम लावल्याने केस चमकदार दिसतात.
मजबुत केस हवे असेल तर तेल लावावे
यामुळे दोन्ही वेगवेगळे असून आवश्यक तेव्हा वापर करावा.