एलिस पेरीसह RCB क्रिकेटर्सचा गोव्यात सायकवरून फेरफटका

Pranali Kodre

भारतात सध्या वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धा सुरू आहे.

RCB Women | Dainik Gomantak

पण, या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) महिला संघाचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले.

RCB Women | Dainik Gomantak

त्यामुळे साखळी फेरीनंतर आरसीबी संघातील काही परदेशी खेळाडूंनी गोवा पर्यटनाचा आनंद घेतला.

RCB Women | Dainik Gomantak

आरसीबीची स्टार अष्टपैलू एलिस पेरी हिने गोव्यात फिरतानाचे फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.

RCB Cricketers in Goa | Dainik Gomantak

तिच्याबरोबर आरसीबी संघातील संघसहकारी हिदर नाईट आणि एरिन बर्न्स या देखील दिसत आहेत.

RCB Cricketers in Goa | Dainik Gomantak

या क्रिकेटपटूंनी सायकलवरून देखील गोव्यात फिरण्याचा आनंद लुटला आहे.

RCB Cricketers in Goa | Dainik Gomantak

त्यांचे गोवा फिरतानाचे फोटो व्हायरलही होत आहेत.

RCB Cricketers in Goa | Dainik Gomantak

गोवा हे भारतातील लोकप्रिय पर्यटन ठिकाणांपैकी आहे.

Goa | Dainik Gomantak
Orange Cap | Dainik Gomantak