Puja Bonkile
आरबीआयने शुक्रवारी (१९ मे २०२३) मोठा निर्णय घेतला आहे.
दोन हजार रुपयांच्या नोटा वितरणातून काढून घेण्याच्या निर्णयाची घोषणा केली
३० सप्टेंबरपर्यंत नागरिकांनी या २ हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा कराव्यात, असे निर्देश दिले.
एकावेळी २ हजाराच्या १० नोटा बँकेतून बदलवता येणार आहेत किंवा आपल्या खात्यात जमा करता येणार आहेत
ग्राहकांना सध्या बाजारात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा सप्टेंबर महिन्यांपर्यंत वापरता येणार आहे.
सप्टेंबर महिन्यानंतर दोन हजारांच्या नोटा कुणालाही वापरता येणार नाही.
ज्या लोकांकडे मोठ्या प्रमाणात दोन हजारांची नोटा आहेत, त्यांची अडचण होण्याची शक्यता आहे
२३ मे पासून बँकांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.