Health Tips: सांधिवात, अपचन अन् जळजळीनं त्रस्त आहात? 'हे' फळ रामबाण उपाय!

Manish Jadhav

फळे

निरोगी आरोग्यासाठी आहार हा खूप महत्त्वाचा घटक आहे. आहारात आपण भात भाजी चपातीबरोबर फळांचे देखील सेवन केले पाहिजे.

raw papaya | Dainik Gomantak

फायदेशीर

अशी अनेक फळे आहेत, जी कच्ची खाल्ली तर फायदेशीर मानली जातात. जसे की, केळी आणि पपई.

raw papaya | Dainik Gomantak

कच्ची पपई

आज (27 जून) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून कच्ची पपई सेवनाचे काय फायदे आहेत याबाबत जाणून घेणार आहोत...

raw papaya | Dainik Gomantak

पचनक्रिया सुधारते

कच्ची पपई आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. कच्च्या पपईचे सेवन पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.

raw papaya | Dainik Gomantak

त्वचा चमकदार

कच्च्या पपईमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर असते, ज्यामुळे त्वचा चमकदार होते.

raw papaya | Dainik Gomantak

सांधिवाताची समस्या

तसेच, कच्च्या पपईच्या सेवनाने शरीरातील जळजळ कमी होते. याशिवाय, संधिवातासारख्या समस्यांपासून आराम मिळण्यासही उपयुक्त ठरते.

raw papaya | Dainik Gomantak