Sumit Tambekar
रश्मिका फिटनेसकडे खास लक्ष देते
रश्मिका फिटनेससाठी वर्कआउटसह आपल्या खाण्याकडे ही विशेष लक्ष देते
रश्मिका फिटनेससाठी डाइटमध्ये Veg- Nonveg पदार्थांचा समावेश असतो
रश्मिका फिटनेससाठी ती वेळेत तडजोड करत नाही
रश्मिका आपल्या फिटनेस रुटीनला कटाक्षाने पाळते
ती म्हणते माझ्या सौंदर्य हे माझ्या वर्कआउट अन् डाइटने अधिक खुललं आहे
म्हणूनच तर तिला लाखो दिलों की धडकन म्हटलं जातं