स्टार क्रिकेटरवर रश्मिकाचा जडला जीव?

गोमन्तक डिजिटल टीम

भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिल आणि रश्मिका मंधाना सध्या खूप चर्चेत आहेत.

Rashmika Mandanna | Instagram

रश्मिका शुभमन गिलवर जीव जडला असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

Rashmika Mandanna | Instagram

शुभमन गिलने नुकतेच मीडिया संवादात रश्मिकावर क्रश असल्याची कबुली दिली होती.

Rashmika Mandanna | Instagram

अभिनेत्रीच्या रश्मिका यावर काय उत्तर देणार याची आतुरतेने चाहते वाट पाहत आहेत.

Rashmika Mandanna | Instagram

रश्मिकाने उत्तर दिले नसले तरी शुभमन गिलने मात्र सर्व अफवांचे खंडन केले आहे.

Rashmika Mandanna | Instagram

सोशल मिडियावर सध्या दोघांची जोरदार चर्चा सुरू आहे.

Rashmika Mandanna | Instagram

दोघांच्या अफेअर बाबत लोक आहेत शिवाय प्रकरणाचे पुढे काय होणार याची उत्सुकता लोकांना लागली आहे.

Rashmika Mandanna | Instagram