Rashmi Desai : रश्मी देसाईचा इन्स्टाग्रामवर कहर..

Rahul sadolikar

टिव्ही मालीकांमधुन घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रश्मी देसाई इन्स्टाग्रामवर चांगलीच अॅक्टीव्ह असते

Rashmi Desai | Dainik Gomantak

'उतरन' मालिकेत तिने केलेली तपस्या ही व्यक्तिरेखा खूप गाजली

Rashmi Desai | Dainik Gomantak

रश्मी मुळची नॉर्थ-इस्टची आहे पण ती मुंबईत वाढली आहे

Rashmi Desai | Dainik Gomantak

रश्मीची आई एक सिंगल पॅरेंट होती, पण रश्मीच्या पालनपोषणात कुठलीच कमतरता त्यांनी भासु दिली नाही.

Rashmi Desai | Dainik Gomantak

बिग बॉसच्या माध्यमातुन रश्मी मोठ्या प्रमाणात चर्चेत आली.

Rashmi Desai | Dainik Gomantak

रश्मीने 2006 साली टिव्ही सिरीयल 'रावण'च्या माध्यमातून डेब्यू केलं होतं.

Rashmi Desai | Dainik Gomantak

रश्मी आता कोणत्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसते याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे

Rashmi Desai | Dainik Gomantak
Nikki Tmaboli | Dainik Gomantak