Kavya Powar
सध्या दीपिका- रणवीर बद्दल अनेक अफवा सुरू आहेत.
एका मुलाखतीत दीपिकाने रणवीर बद्दल मत व्यक्त केले
दोघेजण वेगळे होण्याचा अफवांबद्दल दीपिकाने भाष्य केले
या सगळ्या गोष्टीत काहीच तथ्य नसल्याचे ती म्हणाली
दोघांमध्येही सगळं काही ठीक आहे असे तिने सांगितले.
सध्या दोघेही आपापल्या कामात अत्यंत बिझी आहेत.
त्यामुळे त्यांना एकमेकांसोबत जास्त वेळ मिळत नसल्याचे तिने सांगितले.
दोघेही सध्या एकमेकांसोबत निवांत वेळ अनुभवत आहेत.