Ranbir Kapoor ने अडीच वर्षे चपाती खाल्ली नाही, कारण...

Akshay Nirmale

रणबीरने त्याच्या आगामी अॅनिमल या चित्रपटासाठी चांगली बॉडीबिल्डिंग केली आहे.

Ranbir Kapoor | Ranbir Kapoor

या ट्रान्सफॉर्मेशनसाठी रणबीरने अत्यंत कडक रूटीन फॉलो केले.

Ranbir Kapoor | Ranbir Kapoor

त्याने कॅलरी इनटेक कमी करून बॉडी फॅट कमी करण्यासाठी शारिरीक कसरत वाढवली.

Ranbir Kapoor | Ranbir Kapoor

रणबीरने या चित्रपटासाठी फिटनेसची काळजी घेताना गेल्या अडीच वर्षात चपाती खाल्लेली नाही. त्याच्या डाएटमध्ये गव्हाची चपाती नसते.

Ranbir Kapoor | Ranbir Kapoor

नुकतेच रिलीज झालेल्या तु झुठी मैं मक्कार या चित्रपटातही रणबीरची टोन्ड बॉडी दिसून येते.

Ranbir Kapoor | Ranbir Kapoor

मसल स्ट्रेन्थसाठी रणबीर रेझिटन्स ट्रेनिंग आणि कार्डिओ करतो.

Ranbir Kapoor | Ranbir Kapoor

तेलकट आणि मसालेदार पदार्थ रणबीर वर्ज्य करतो.

Ranbir Kapoor | Instagram
Mukesh Ambani | Dainik Gomantak