Ram charan चा यंदाचा वाढदिवस आहे स्पेशल..

Rahul sadolikar

'नाटू नाटू' या गाण्याला ऑस्कर मिळाला आणि राम चरण हा अभिनेता जगभर पोहोचला

Ram Charan | Dainik Gomantak

RRR मध्ये केलेल्या दमदार भूमीकनंतर राम चरणच्या फॅन्समध्ये नक्कीच वाढ झाली आहे.

Ram Charan | Dainik Gomantak

राम चरण आज 38 वर्षांचा झाला आहे यावर्षीचा त्याचा वाढदिवस नक्कीच स्पेशल आहे.

Ram Charan | Dainik Gomantak

मेगास्टार चिरंजीवीचा मुलगा आणि सुपरस्टार राम चरणचा समावेश भारतातल्या सर्वात मोठ्या श्रीमंत कलाकारांमध्ये होतो. 

Ram Charan | Dainik Gomantak

राम चरण एक अप्रतिम अभिनेता तसेच एक यशस्वी उद्योगपती आहे..राम चरण एका एअरलाईन्स कंपनीचा मालक आहे.

Ram Charan | Dainik Gomantak

2007 मध्ये राम चरणने पुरी जगन्नाथ यांच्या 'चिरुथा' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

Ram Charan | Dainik Gomantak

राम चरण यांनी 15-16 वर्षांच्या कारकिर्दीत जवळपास 16 चित्रपटांमध्ये काम केलं आहे

Ram Charan | Dainik Gomantak
Sumbul Touqeer | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी