Rakul Preet Singh: रकुलचा अंदाज जगात भारी

Manish Jadhav

रकुल जगात भारी...

रकुलचा अंदाज चाहत्यांसाठी जगात भारी आहे.

Rakul Preet Singh | Dainik Gomantak

चाहत्यांचं प्रेम...

रकुल चाहत्यांसाठी प्रेमाची नवी पालवी आहे.

Rakul Preet Singh | Dainik Gomantak

मन प्रसन्न...

रकुलकडे पाहताचं चाहत्यांचं मन प्रसन्न होतं.

Rakul Preet Singh | Dainik Gomantak

नशा...

रकुलची अदा चाहत्यांना घायाळ करते.

Rakul Preet Singh | Dainik Gomantak

चाहत्यांची राधा...

रकुल चाहत्यांसाठी त्यांची राधा बनलीय..

Rakul Preet Singh | Dainik Gomantak

स्वर्गाहुनी सुंदर...

चाहत्यांना रकुल स्वर्गाहुनी सुंदर वाटते.

Rakul Preet Singh | Dainik Gomantak

रकुलचा साधेपणा...

रकुलचा साधेपणा चाहत्यांना भावतो.

Rakul Preet Singh | Dainik Gomantak

कातिल...

रकुलचा कातिलाना अंदाज चाहत्यांना भाळतो.

Rakul Preet Singh | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी