Rahul sadolikar
अभिनेत्री राकुलने साऊथ इंडस्ट्रीसह बॉलीवूडमध्येही आपल्या क्यूटनेसचा जलवा दाखवला आहे.
आपल्या जादूई अदांनी राकूलने सोशल मिडीयावरही जादू पसरवली आहे.
ब्लॅक कलरच्या कपड्यात राकुलने या फोटोत कहर केला आहे. या किलर लूक्सना एकदा पाहाच
रकुलचा मिडी ड्रेस लाल आणि काळ्या रंगाच्या विलक्षण पॅटर्नमध्ये सजलेला आहे. हा ड्रेस डिझायनर निकिता वाधवा म्हैसाळकर यांनी डिझाईन केला आहे.
रकुलचा हा फोटो GQ बेस्ट ड्रेस्ड अवॉर्ड्समधला आहे तिला बॅकलेस लूक्सनी चाहते घायाळ झाले नसतील तरच नवल
राकूलकडे सध्या आगामी इंडियन 2 आणि ऐलान हे चित्रपट आहेत
रकुल हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमधील अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.. यापूर्वी ती छत्रीवाली, बू आणि आय लव्ह यू या चित्रपटात दिसली होती