Puja Bonkile
राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे हे जाणून घेऊया.
३० आणि ३१ ऑगस्ट या दोन्ही दिवशी रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे.
३० तारखेला संपुर्ण दिवस भाद्र असणार आहे, दूसरीकडे ३१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत शुभ मुहुर्त आहे.
३१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ नंतर श्रावण पौर्णिमा समाप्त होईल
यामुळे अनेक लोकांचा गोंधळ उडाला आहे.
३० ऑगस्टला भाद्र संपल्यानंतर तुम्ही रात्री ९ वासून राखी वांधू शकता.
३१ ऑगस्टला सकाळी ७ च्या आधी राखी बांधु शकता.
पंचांगानुसार ३१ ऑगस्टला ब्रम्ह मुहूर्तावर राखी बांधणे उत्तम आहे.