रक्षाबंधनला भावाला ओवाळताना ताटात कोणत्या वस्तु ठेवाव्या

Puja Bonkile

भावाला ओवाळतांना ताटात कोणत्या गोष्टी असाव्या हे जाणून घेऊया.

तांब्याचे किंवा पितळीचे ताट वापरावे.

ताटामध्ये दोन पणती ठेवाव्या

कपाळावर टिळा लावण्यासाठी कुंकू ताटात ठेवावे.

नंतर भावाला ओवाळतांना अक्षता देखील ठेवाव्या.

तसेच ताटामध्ये राखी ठेवावी.

रक्षाबंधनच्या शुभ मुहूर्तावर ताटामध्ये मिठाई ठेवावी.

राखी बांधून झाल्यावर भावाला मिठाई खाऊ घालावी.यामुळे नात्यात गोडवा वाढतो.

Shravan month 2023 | Dainik Gomantak
येथे क्लिक करा