Puja Bonkile
भाऊ बहिणीच्या नात्यासाठी रक्षाबंधनाला खास महत्व आहे.
मार्केटमध्ये अनेक गिफ्ट आहेत पण तुम्ही तुमच्या बहिणीचे भविष्य सुरक्षित करू शकता.
या गिफ्टमुळे तुम्ही तुमच्या बहिणीला आर्थिकदृष्या मजबूत करू शकता
तुमच्या बहिणेचे बतच खाते नसेल तर आजच कोणत्याही बँकेत तिच्या नावाने बचत खाते सुरू खरावे.
तसेच बहिणीला आरोग्य विमा पॉलिसी भेट देणे हा देखील एक चांगला पर्याय ठरू शकतो.
तुमच्या बहिणीला स्वावलंबी बनवण्यासाठी तुम्ही SIP द्वारे म्युच्युअल फंडामध्ये गुतंवणूक करू शकता.
बचत खात्याशिवाय तुम्ही बँकेच्या एफडी योजनेतही गुतंवणूक करू शकता.
तसेच सुकन्या समृद्धी योजना किंवा PPF सारख्या सरकारी योजनेअंतर्गत खाते उघडून तुम्ही तुमच्या बहिणीला एक खास आर्थिक भेट देऊ शकता.