Puja Bonkile
जास्त गोड पदार्थांचे सेवन करणे टाळावे.
मधुमेहींसाठी शुगर फ्री पदार्थांचे सेवन करावे.
जास्त तुप आणि लोणी असलेल्या पदार्थांचे सेवन करू नका.
गोड पदार्थ बनवलल्या जागेची स्वच्छता तपासावी.
गोड पदार्थ खेदी करतांना ते फ्रेश आहेत ना याची काळजी घ्यावी.
काही गोड पदार्थांमध्ये खाण्याच्या रंगाचा अतिवापर केला जातो.