राखी म्हणते 'मै फातिमा हूं', उमराह करून भारतात दाखल

Rajat Sawant

व्हिडीओ, फोटो शेअर

सोशल मीडियावर राखीने मक्का येथून व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत

उमराह करून भारतात

राखी उमराह करून भारतामध्ये दाखल झाली असून सोशल मिडीयावर चर्चेत आहे

लाल रंगाचा अबाया

कार्यक्रमामध्ये राखीने लाल रंगाचा अबाया घातला आहे. त्यासोबतच ज्वेलरी देखील परिधान केली

राखीच्या लूकवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

"एक नवा ड्रामा, खरंच यांची कोणीच बरोबरी करु शकत नाही"

नव्या लूकने चर्चेत

ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या नव्या लूकने चर्चेत आहे.

राखी म्हणते

"माझे नाव आता फातिमा आहे, राखी नका म्हणू"

स्वीकारला इस्लाम धर्म

आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्नानंतर राखीने इस्लाम धर्म स्वीकारला