सदानंद तानावडे यांचा राजकीय प्रवास

Pramod Yadav

तानावडे राज्यसभेवर बिनविरोध

गोव्यातील एकमेव जागेसाठी विरोधकांनी भाग घेणार नाही, असे जाहीर केल्याने सदानंद तानावडे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

Sadanand Shet Tanavade

दोन तृतीयांश बहुमत

राज्यात भाजपप्रणीत सरकारकडे दोन तृतीयांश बहुमत असल्याने तानावडे बहुमताने निवडून येतील असा विश्वास मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केला.

Sadanand Shet Tanavade

विनय तेंडुलकर

गोव्यातील विद्यमान राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांचा कार्यकाळ 28 जुलै रोजी संपत आहे.

Sadanand Shet Tanavade

थिवीचे आमदार

थिवी मतदारसंघातून 2002 मध्ये भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवत तानावडे आमदार बनले.

Sadanand Shet Tanavade

प्रतिनिधित्व

तानावडे यांनी 2007 पर्यंत थिवी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

Sadanand Shet Tanavade

प्रदेशाध्यक्ष

2020 मध्ये तानावडे यांच्याकडे गोव्याच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.

Sadanand Shet Tanavade

राज्यसभेवर संधी

आणि आता त्यांना थेट राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाली आहे.

Sadanand Shet Tanavade