Cyclone Mandous: हिवाळ्यात पावसाचा तडाखा, 'मंदोस' सक्रीय

दैनिक गोमन्तक

मंदोस चक्रीवादळाने भारतात हजेरी लावली आहे

Cyclone Mandous | Dainik Gomantak

बंगालच्या उपसागरात या चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे

Cyclone Mandous | Dainik Gomantak

कमी दाबाच्या क्षेत्रात या वादळाची निर्मिती झाली आहे

Cyclone Mandous | Dainik Gomantak

तमिळनाडू,केरळ आणि महाराष्ट्र या ठिकाणी मंदोसचा प्रभाव दिसून येत आहे

Cyclone Mandous | Dainik Gomantak

भारतीय हवामान खात्याने दक्षिणेकडील किनारपट्टीच्या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता सांगितली आहे

Cyclone Mandous | Dainik Gomantak

महाराष्ट्रात 15 डिसेंबर पर्यत पावसाचा इशारा देण्यात आला आहे

Cyclone Mandous | Dainik Gomantak

बहुतांश प्रदेशात ढगाळ वातावरण राहणार आहे तसेच तापमानवाढही कायम असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे

Cyclone Mandous | Dainik Gomantak
Goa | Dainik Gomantak
येथे क्लिक करा