राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला पावासाचा फटका, किचनमध्येही शिरले पाणी

Pramod Yadav

पावसाचा फटका

गोव्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

अवकाळी

अवकाळी पावसामुळे स्पर्धेच्या ठिकाणी पाणी साचले आहे.

किचनमध्ये पाणी

स्पर्धेठिकाणी असलेल्या किचनमध्ये देखील पाणी शिरले.

खाद्यपदार्थ भिजले

अचानक आलेल्या पावसामुळे किचनमधील खाद्यपदार्थ देखील भिजले.

कामगारांची तारांबळ

पावासामुळे किचनमध्ये काम करणाऱ्या कामगारांची तारांबळ उडाली.

टीका

विरोधकांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या नियोजनातील ढिसाळपणाबद्दल टीका केली आहे.

खेळांवर परिणाम नाही

दरम्यान, पावासामुळे नियोजित खेळांवर काही परिणाम झाला नाही.