राहुल गांधीची खासदारकी रद्द

दैनिक गोमन्तक

राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर कॉंग्रेसकडून निषेध करण्यात येत आहे

Rahul Gandhi | Dainik Gomantak

राहुल गांधींनी मोदी या आडनावावरुन केलेल्या विधानावरुन सुरतमध्ये गुन्हा दाखल केला होता

Rahul Gandhi | Dainik Gomantak

सुरत कोर्टाने काल राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

Rahul Gandhi | Dainik Gomantak

त्यानंतर लोकसचिवालयाने राहुल गांधीची खासदारकी रद्द केली आहे.

Rahul Gandhi | Dainik Gomantak

ही केस गुजरातमधील भाजपाचे नेते पूर्णेश मोदी यांनी ही केस दाखल केली होती.

Rahul Gandhi | Dainik Gomantak

अदानींच्या मुद्द्यावरुनदेखील राहुल गांधी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप झालेले दिसून आले होते

Rahul Gandhi | Dainik Gomantak

राहुल गांधींची भारत जोडो यात्रेचा मोठा परिणाम झालेला पाहायला मिळाला होता.

Rahul Gandhi | Dainik Gomantak
Tamarind | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी