अवघ्या 22 व्या वर्षी लग्न केलेल्या Rahul Chahar ची बायको पाहिली का?

Pranali Kodre

भारताचा फिरकीपटू राहुल चाहरने 9 मार्च 2022 मध्ये त्याची दीर्घकाळाची गर्लफ्रेंड इशानीबरोबर लग्न केले.

Rahul Chahar with Wife Ishani | Dainik Gomantak

राहुल आणि इशानी यांनी गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग केले होते.

Rahul Chahar with Wife Ishani | Dainik Gomantak

महत्त्वाचे म्हणजे लग्नावेळी राहुलचे वय केवळ 22 वर्षे होते.

Rahul Chahar with Wife Ishani | Dainik Gomantak

नुकतेच त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले असून राहुलने त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Rahul Chahar with Wife Ishani | Dainik Gomantak

राहुल आणि इशानी लग्नापूर्वी अनेकवर्षे रिलेशनशीपमध्ये होते.

Rahul Chahar with Wife Ishani | Dainik Gomantak

त्यांच्या सोशल मीडियावरील फोटोंना चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंतीही मिळत असते.

Rahul Chahar with Wife Ishani | Dainik Gomantak

इशानी ही पेशाने फॅशन डिझायनर आहे.

Rahul Chahar with Wife Ishani | Dainik Gomantak

राहुलने 2019 मध्ये भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

Rahul Chahar | Dainik Gomantak

त्याने आत्तापर्यंत 1 वनडे आणि 6 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत.

Rahul Chahar | Dainik Gomantak

राहुलने आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.

Rahul Chahar | Dainik Gomantak
Test Championship | Dainik Gomantak