परिणिती - राघवच्या लग्नाला उपस्थित राहणार 4 राज्यांचे मुख्यमंत्री...

Rahul sadolikar

परिणिती -राघवचा विवाह

आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा आणि अभिनेत्री परिणिती चोप्रा 24 सप्टेंबर रोजी उदयपूर येथे विवाहबंधनात अडकणार आहेत

Raghav - Parineeti Wedding | Dainik Gomantak

अरविंद केजरीवाल

लग्नासाठी साहजिकच आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

Arvind Kejriwal | Dainik Gomantak

अशोक गेहलोत

परिणिती - राघवला शुभेच्छा आणि आशिर्वाद देण्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत उपस्थित असणार आहेत.

Ashok Gehlot | Dainik Gomantak

भूपेश बघेल

छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची लग्नसोहळ्याला विशेष उपस्थिती असणार आहे.

Bhupendra Baghel | Dainik Gomantak

भगवंत मान

पंजाबचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते भगवंत मान लग्नसोहळ्यात उपस्थित असतील.

Bhagwant Man | Dainik Gomantak

सौरभ भारद्वाज

दिल्ली सरकारचे मंत्री आणि राघव चढ्ढा यांचे जवळचे मित्र असणारे सौरभ भारद्वाजही लग्नासाठी उपस्थित असण्याची शक्यता आहे.

Saurabh Bhardwaj | Dainik Gomantak

अतिशी मार्लेना

दिल्लीच्या शिक्षण मंत्री अतिशा मार्लेनाही लग्नासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Atishi Marlena | Dainik Gomantak
Krishna Shroff | Dainik Gomantak