Kavya Powar
हृदयाच्या आरोग्यासाठी मुळा खूप फायदेशीर आहे
मधुमेहासाठी मुळा खाल्ला पाहिजे
किडनी स्टोनसाठी मुळा फायदेशीर आहे
कर्करोग टाळण्यासाठी याचा आहारात समावेश करावा
वजन कमी करण्यासाठी मुळ्याचे अनेक फायदे आहेत.
यकृतासाठी मुळा फायदेशीर आहे
उच्च रक्तदाबावर हा रामबाण उपाय आहे