अश्विनचे वनडेत तब्बल 610 दिवसांनी कमबॅक

Pranali Kodre

पहिला वनडे

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात मोहालीला 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना 22 सप्टेंबर रोजी झाला.

India vs Australia | Twitter

अश्विनला संधी

या सामन्यासाठी अनुभवी ऑफ स्पिनर आर अश्विनला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली होती.

R Ashwin | Twitter

वनडेत पुनरागमन

त्यामुळे हे अश्विनचे वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन देखील ठरले.

R Ashwin

610 दिवसांनी पुनरागमन

अश्विनने तब्बल 20 महिने आणि 2 दिवसांनी म्हणजेच 610 दिवसांनी भारताच्या वनडे संघात पुनरागमन केले आहे.

R Ashwin

अखेरचा वनडे

अश्विन यापूर्वी भारताकडून अखेरचा वनडे सामना 21 जानेवार 2022 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पार्लमध्ये खेळला होता.

R Ashwin | BCCI

लॅब्युशेनची विकेट

अश्विनने पुनरागमनाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लॅब्युशेनला बाद करत महत्वाची विकेट घेतली.

R Ashwin

मोहाली वनडेतील आकडेवारी

त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहालीला झालेल्या सामन्यात 10 षटकात 47 धावा देत 1 विकेट घेतली.

R Ashwin | Twitter

वनडे कारकिर्द

अश्विनने त्याच्या वनडे कारकिर्दीत 114 सामन्यांत 152 विकेट्स घेतल्या आहेत.

R Ashwin | Twitter

भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया सज्ज

Steve Smith | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी