बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूच्या स्टाईलवर चाहते फिदा

Priyanka Deshmukh

बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूही फॅशनच्या बाबतीत आघाडीवर आहे

P. V. Sindhu | Insta/PV sindhu

पीव्ही सिंधूच्या स्टाइलचे इंटरनेटवर मोठे फॅन्स आहेत.

P. V. Sindhu | Insta/PV sindhu

वेगवेगळ्या पोशाखात पीव्ही सिंधूची अप्रतिम दिसते

P. V. Sindhu | Insta/PV sindhu

चेक स्वेट शर्ट-लेदर पँटमध्ये पीव्ही सिंधू मॉडेल दिसत आहे.

P. V. Sindhu | Insta/PV sindhu

कमीत कमी मेकअपमध्ये पीव्ही सिंधू आकर्षक दिसत आहे

P. V. Sindhu | Insta/PV sindhu

कोट-स्कर्टमध्येही पीव्ही सिंधू आपल्या चाहत्यांच लक्ष वेधून घेत आहे.

P. V. Sindhu | Insta/PV sindhu

बॅडमिंटन स्टार सिंधूने फोटोशूटमध्ये आपली हटके स्टाईल दाखवली आहे.

P. V. Sindhu | Insta/PV sindhu

चाहते पीव्ही सिंधूच्या क्लासी लूकचे कौतुक करत आहेत

P. V. Sindhu | Insta/PV sindhu
Dainik Gomantak | Dainik Gomantak