Kavya Powar
भोपळा एक सुपरफूड आहे ज्याचे अनेक फायदे आहेत.
भोपळ्याबरोबरच त्याची पिवळी आणि सुंदर फुलेही पौष्टिक गुणांनी समृद्ध आहेत.
भोपळ्याच्या फुलांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. जे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते
भोपळ्याच्या फुलांचे सेवन केल्याने शरीरातील बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शनची समस्या दूर होते.
भोपळ्याच्या फुलांमुळे पचनसंस्थेलाही फायदा होतो. पचनक्रिया सुधारते. कारण त्यामध्ये पुरेशा प्रमाणात फायबर आढळते.
भोपळ्याच्या फुलांमध्ये जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ए असते, जे दृष्टी सुधारण्यासाठी फायदेशीर मानले जाते.
भोपळ्याचे फूल हाडांसाठी फायदेशीर आहे कारण त्यात कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण पुरेसे असते.