Puja Bonkile
ती तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आहे.
पुजा बॅर्नजी तिच्या स्टायलिश लुकमुळे नेहमीच चर्चेत आसते.
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री पूजा बॅनर्जी तिच्या नवीन फोटोमुळे चर्चेत आली आहे.
देवों के देव महादेवमध्ये पार्वतीची भूमिका करणारी पूजा बॅनर्जी खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.
या फोटोंमध्ये ती खुप ग्लॅमरस दिसत आहे.
फोटोमध्ये पूजा बॅनर्जी ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत आहे.
पूजाने स्लीव्ह टॉप आणि स्कर्टमध्ये हॉट दिसत आहे.
पूजा बॅनर्जीने टीव्ही अभिनेता कुणाल वर्मासोबत लग्न केले आहे.