Priyanka Chopra चे पती Nick Jonas सोबत लक्ष्मीपूजन

गोमन्तक डिजिटल टीम

प्रियंका चोप्राने पती निक जोन्स आणि मुलगी मालती यांच्यासह दिवाळी साजरी केली. याचे फोटो प्रियंकाने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

पती निक जोन्स आणि मुलगी मालती

दिवाळी निमित्त प्रियंका चोप्राची आई देखील या उत्सवात सहभागी झाली होती.

प्रियंका चोप्राची आई

प्रियंकाने यावेळी आपल्या घरी लक्ष्मीपूजन केले, मुलगी मालतीला सोबत घेऊन प्रियंकाने लक्ष्मीपूजन केले.

घरी लक्ष्मीपूजन

पती निक जोन्स देखील या पूजेत सहभागी झाला होता. त्यानंतर प्रियंकाने मुलगी मालतीला कडेवर घेऊन फोटो काढले.

मुलगी मालती

प्रियंकाच्या घरातील या लक्ष्मीपूजनाच्या कार्यक्रमात अनेक लोक सहभागी झाल्याचा एक फोटो देखील समोर आला आहे.

लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम

प्रियंकाने घरातील एक व्हिव्ह शेअर केला आहे यात घरातील विविध बैठक व्यवस्था दिसत आहे.

घरातील एक व्हिव्ह

प्रियंकाने यावेळी घरातील खाद्यपदार्थ देखील शेअर केले आहेत. यामध्ये ढोकळा, वडे आणि वडी असे पदार्थ दिसत आहेत.

घरातील खाद्यपदार्थ
Goa | Dainik Gomantak