प्रियांका चहरच्या बिग बॉसमधल्या काही गोंडस अदा..

Rahul sadolikar

बिग बॉस सिजन 16 चा निकाल जाहीर झाला , आणि रॅपर एमसी स्टॅनने यात बाजी मारली.

Priyanka Chahar | Dainik Gomantak

पण या सगळ्या सिजनमध्ये एक गोंडस चेहरा प्रेक्षकांना हवाहवासा वाटत होता

Priyanka Chahar | Dainik Gomantak

हा चेहरा होता प्रियांका चहर चौधरीचा

Priyanka Chahar | Dainik Gomantak

बिग बॉसच्या घरातुन प्रियांका बाहेर पडताच तिच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती

Priyanka Chahar | Dainik Gomantak

यावर प्रियांकाने मात्र हा निकाल अगदी सहज घेतल्याचे दिसले

Priyanka Chahar | Dainik Gomantak

ती म्हणते बिग बॉसची ट्रॉफीवर एकाच व्यक्तीचा हक्क असणार आहे आणि ती व्यक्ती मीच असावी असं म्हणण्यात अर्थ नाही.

Priyanka Chahar | Dainik Gomantak

पण प्रियांकाच्या या पराभव सहज घेण्याच्या वृत्तीवर भाईजान सलमान खान मात्र खुश झाला आहे.

Priyanka Chahar | Dainik Gomantak
Neeru Bazwa | Dainik Gomantak