Priya Prakash Varrier च्या बीचवरील लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

गोमन्तक डिजिटल टीम

अवघ्या काही सेकंदाच्या व्हिडिओमुळे प्रिया लाईमलाईटमध्ये आली होती.

Priya Prakash Varrier | Dainik Gomantak

या व्हिडिओतील डोळ्यांच्या अदांनी प्रियाने त्यावेळी भल्याभल्यांची विकेट उडवली होती.

Priya Prakash Varrier | Dainik Gomantak

प्रियाचा हा व्हायरल व्हिडिओ तिच्या पदार्पणाच्या 'ओरू अदारू लव्ह' या मल्याळम चित्रपटातील होता.

Priya Prakash Varrier | Dainik Gomantak

या चित्रपटात प्रियाने एका शाळकरी मुलीची भूमिका साकारली होती. टीनएजर्सच्या डेटिंगवर हा चित्रपट आधारीत होता.

Priya Prakash Varrier | Dainik Gomantak

प्रिया सोशल मीडियामध्ये चांगलीच सक्रीय असते.

Priya Prakash Varrier | Dainik Gomantak

प्रियाचे हे बीचवरील सिझलिंग फोटो सध्या चर्चेत आले आहेत.

Priya Prakash Varrier | Dainik Gomantak

प्रियाला शाहरूख खान आणि रणवीर सिंगसोबत काम करायची इच्छा आहे.

Priya Prakash Varrier | Dainik Gomantak
Dainik Gomantak