Kavya Powar
मागील दोन महिन्यांपासून गोव्यात कांदा-टोमॅटोसह भाज्यांचे दर वाढले आहे
जाणून घेऊया प्रतिकिलोप्रमाणे खुल्या बाजारातील आणि फलोत्पादन दुकानातील आजचे भाज्यांचे दर...
खुल्या बाजारात भेंडी 80 रुपये दराने विकली जात आहे तर फलोत्पादनाच्या दुकानांवर 70 रुपयांनी विक्री होत आहे.
कोबीचा बाजारातील दर 30 रुपये असून फलोत्पादन दुकानात 17 रुपयांनी विक्री होत आहे.
फ्लॉवरचा बाजारातील दर 40 रुपये असून फलोत्पादन दुकानात 26 रुपयांनी विक्री होत आहे.
तर खुल्या बाजारात कांदा 60-70 रुपयांनी विकला जात असून फलोत्पादन दुकानात 54 रुपयांनी विक्री होत आहे.
खुल्या बाजारात टोमॅटो 50-60 रुपयांनी विकला जात असून फलोत्पादन दुकानात 38 रुपयांनी विक्री होत आहे.