Kavya Powar
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून (22 ऑगस्ट) तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत
त्यांच्या दौऱ्याची संपूर्ण माहिती इथे वाचा...
22, 23 आणि 24 ऑगस्टला राष्ट्रपती गोव्यात असणार आहेत
राष्ट्रपती राजधानी पणजीतील आझाद मैदान येथील हुतात्मा स्मारकावर पुष्पहार अर्पण करतील
राजभवनात नागरी सत्काराला उपस्थित राहतील
राजभवनातील दरबार हॉलमध्ये गोवा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थिती
राज्यातील असुरक्षित आदिवासी गटांच्या सदस्यांशी संवाद
राज्य विधानसभा संकुलात आमदारांना संबोधित
उत्तर गोव्यातील आग्वाद किल्ल्याला भेट
जुन्या गोव्यातील बॅसिलिका ऑफ बॉम जिझसलाही भेट
NH 566 दाबोळी विमानतळ ते वेर्णा
NH 66 वेर्णा ते बांबोळी
गोवा मेडिकल कॉलेज ते दोना पावला
दोना पावला ते मिरामार
मिरामार सर्कल ते बांदोडकर पुतळा
राजभवन ते बांबोळी
NH 66 बांबोळी ते पर्वरी
अटलसेतू
NH366 दाबोळी विमानतळ ते कुठ्ठाळी via चिखली
NH66 बांबोळी ते पणजी
दिवजा सर्कल (डी. बी. मार्ग) ते बांदोडकर पुतळा
जुना करंझाळे मार्ग