Manish Jadhav
साऊथ इंडस्ट्रीमध्ये प्रणिता सुभाषने आपली छाप सोडली आहे. प्रणिताचं हास्य चाहत्यांना मनमोहित करतं.
प्रणिताचा हा साधेपणा चाहत्यांना खूप आवडत आहे.
प्रणिताचा लाजणं चाहत्यांना आकर्षित करतं.
प्रणिताची स्टाईल चाहत्यांना भुरळ पाडते.
प्रणिताचा हाच अंदाज चाहत्यांना क्लीन बोल्ड करतो.
प्रणिताचा हा लूक चाहत्यांच्या मनी उतरला.
साक्षात पृर्थ्वीवर प्रणिताच्या रुपात परी अवतरली आहे.