Pranayama Health Benefits : प्राणायाम करताना 'या' 7 गोष्टी नक्की ठेवा लक्षात

Kavya Powar

प्राणायाम करण्यासाठी सकाळची सूर्योदयाची वेळ ही सर्वांत योग्य मानली जाते. 

Pranayama Health Benefits | Dainik Gomantak

प्रथम श्वास कसा घ्यावा व कसा सोडावा याचा अभ्यास करावा, प्राणायाम करताना कंफर्टेबल आसनात बसून करावे

Pranayama Health Benefits | Dainik Gomantak

प्राणायाम करतेवेळी आरामदायी कपडे परिधान करावेत.

Pranayama Health Benefits | Dainik Gomantak

प्राणायाम करत असताना आजूबाजूची हवा शुद्ध व वातावरण स्वच्छ असणे आवश्यक आहे.

Pranayama Health Benefits | Dainik Gomantak

कोणतेही पुस्तक व व्हिडिओ बघून प्राणायाम केले, तर त्याचे परिणाम योग्य मिळतातच असे नाही. 

Pranayama Health Benefits | Dainik Gomantak

प्राणायाम करताना तुमचे लक्ष श्वासावर असणे खूप महत्त्वाचे आहे.

Pranayama Health Benefits | Dainik Gomantak

व्यायाम, सकस आहार, शांत झोप आणि सकारात्मक दृष्टिकोन या 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

Pranayama Health Benefits | Dainik Gomantak
Webstory | Dainik Gomantak
येथे क्लिक करा