Prajakta Mali: ब्लू ड्रेसमधील प्राजक्ताच्या प्रिटी लुकवर चाहते फिदा

दैनिक गोमन्तक

प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Prajakta Mali | Dainik Gomantak

तिने ब्लू ड्रेसमधले आपले सुंदर फोटो सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.

Prajakta Mali | Dainik Gomantak

फोटोंना कॅप्शन देताना तिने मिशेल ओबामांचा छान थॉट लिहीला आहे.

Prajakta Mali | Dainik Gomantak

आपली परिक्षा घेण्यासाठी आलेल्या अडचणींमुळे खचु नका.

Prajakta Mali | Dainik Gomantak

संकटामधून प्रेरणा घेत पुढे जा, असा हा थॉट आहे.

Prajakta Mali | Dainik Gomantak

प्राजक्ता अनेक सामाजिक विषयांवर पण आपली मतं मांडताना अनेकवेळा दिसते.

Prajakta Mali | Dainik Gomantak

प्राजक्ताने आपल्या सहज अभिनय आणि नृत्य कौशल्याने मराठी इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Prajakta Mali | Dainik Gomantak

प्राजक्ता तिच्या ग्लॅमरस फोटो आणि कमालीच्या फॅशन सेन्समुळे कायम चर्चेत असते.

Prajakta Mali | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा