Prajakta Mali रानबाजार वेबसीरिजमधील बोल्ड सीन्स बद्दल म्हणाली...

Kavya Powar

प्राजक्ता माळी ही अभिनेत्री आता सध्या सर्वांची आवडती अभिनेत्री आहे.

Prajakta Mali Bold Scenes | Dainik Gomantak

अभिनेत्रीने नेहमीच प्रेक्षकांच्या मनात जागा केली आहे.

Prajakta Mali Bold Scenes | Dainik Gomantak

आज चाहत्यांची लाडकी 'प्राजू' तिचा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीचा आज 33 वा वाढदिवस आहे.

Prajakta Mali Bold Scenes | Dainik Gomantak

रानबाजार सीरिजमधील प्राजक्ता आणि तेजस्विनी यांचे बोल्ड सीन विशेष गाजले.

Prajakta Mali Bold Scenes | Dainik Gomantak

त्यामुळे काही प्रमाणात तिच्यावर टीका देखील झाली.

Prajakta Mali Bold Scenes | Dainik Gomantak

बोल्ड सीन करण्याच्या तिच्या निर्णयाबद्दल बोलताना प्राजक्ता म्हणाली होती की, 'मला वाटतं की, बदल ही जगातील एकमेव स्थिर गोष्ट आहे

Prajakta Mali Bold Scenes | Dainik Gomantak

मी नेहमीच प्रयोग करण्याचा आणि प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला आहे.

Prajakta Mali Bold Scenes | Dainik Gomantak

अभिनेत्रीने यावेळी तिला ट्रोल करणाऱ्यांवर देखील भाष्य केले होते.

क्लिक करा