Prabhu Deva : भारताच्या मायकल जॅक्सनचे हे किलर लूक्स पाहिलेत का?

Rahul sadolikar

भारताचे 'मायकेल जॅक्सन' म्हणून ओळखला जाणारा प्रभू देवा 3 एप्रिल रोजी 49 वा वाढदिवस साजरा करत आहेत

Prabhu Deva | Dainik Gomantak

प्रभु देवाचे खरे नाव 'प्रभुदेव सुंदरम' आहे. 3 एप्रिल 1973 रोजी म्हैसूर येथे जन्मलेल्या प्रभू देवाला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती

Prabhu Deva | Dainik Gomantak

त्यांचे दोन्ही भाऊ राजू सुंदरम आणि नागेंद्र प्रसाद हे देखील कोरिओग्राफर आहेत.

Prabhu Deva | Dainik Gomantak

प्रभुदेवाचे वडील देखील एक उत्तम नर्तक होते, त्यांनी दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये डान्स मास्टर म्हणून काम केले होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब नृत्याशी संबंधित आहे.

Prabhu Deva | Dainik Gomantak

नृत्य दिग्दर्शक म्हणून प्रभूचा पहिला चित्रपट 'वेत्री विझा' होता असे म्हटले जाते. 1994 मध्ये त्यांनी 'इंदू' हा चित्रपट केला होता.

Prabhu Deva | Dainik Gomantak

त्याच्या नृत्यदिग्दर्शनासाठी त्याला दोनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 2019 मध्ये त्याला पद्मश्रीही मिळाला आहे

Prabhu Deva | Dainik Gomantak

एक काळ असा होता की प्रभुच्या साऊथ अभिनेत्री नयनतारासोबतच्या नात्याच्या बातम्या चर्चेत होत्या. 

Prabhu Deva | Dainik Gomantak
Parieeniti Chopra | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी