बटाट्याचा रस प्यायल्याने मिळतात 'हे' चमत्कारिक फायदे

Kavya Powar

बटाट्याला भाज्यांचा राजा म्हटले जाते. कारण बहुतेक भाज्यांमध्ये त्याचा समावेश होतो

Potato Juice Benefits | Dainik Gomantak

बटाट्याच्या ज्यूसमध्ये अनेक आरोग्यदायी फायदे लपलेले आहेत.

Potato Juice Benefits | Dainik Gomantak

चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स यामुळे कमी होतात

Potato Juice Benefits | Dainik Gomantak

बटाट्याचा ज्यूस प्यायल्याने एक्जिमा आणि सोरायसिसचा त्रास कमी होतो

Potato Juice Benefits | Dainik Gomantak

ताज्या बटाट्याच्या रसाचे सेवन केल्याने शरीरातील आम्ल पातळी कमी होण्यास मदत होते.

Potato Juice Benefits | Dainik Gomantak

बटाट्याचा रस लोह आणि व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे

Potato Juice Benefits | Dainik Gomantak

यामध्ये चयापचय आणि रोगप्रतिकारक शक्तीला चालना देण्यासाठी मुबलक प्रमाणात लोह असते

Potato Juice Benefits | Dainik Gomantak