Kavya Powar
काही लोक रात्रीचे जेवण होताच लगेच झोपायला जातात
हे आरोग्यासाठी अजिबात योग्य नाही, जेवण झाल्यावर थोडा वेळ शतपावली करावी, ज्याने शरीराला खूप फायदे होतात
रात्रीच्या जेवणानंतर 15 ते 30 मिनिटे चालल्याने पचनक्रिया सुधारते.
जेवणानंतर थोडे चालणे रक्तातील ग्लुकोज किंवा रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते
रोज व्यायाम केल्याने गॅस, ब्लोटिंग, निद्रानाशाची समस्या दूर होते, हृदय निरोगी राहते.
जेवणानंतर फेरफटका मारल्याने मानसिक आरोग्य सुधारते
अन्न खाल्ल्यानंतर फेरफटका मारल्याने झोप येण्यास मदत होते. रोज व्यायाम केल्यास निद्रानाशाचा आजार दूर होतो.