ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत पॉर्नस्टार Mia Khalifa चे लेक्चर

Akshay Nirmale

पॉर्नस्टारबाबत नाके मुरडणारे आणि त्यांचे व्हिडिओज पाहणारे असे दोन वर्ग जगभरात आहेत. पण पॉर्नस्टार्सना चक्क विद्यापीठांमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून देखील बोलावले जात आहे.

Oxford University | Google image

माजी पॉर्नस्टार मिया खलिफाने तिचा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील लेक्चरचा अनुभव नुकताच शेअर केला आहे. तिला ४ मे रोजी लेक्चरसाठी बोलावले होते.

Mia Khalifa | Twitter

मियाने म्हटले आहे की, ऑक्सफर्डच्या विद्यार्थ्यांचे आभार. हे मला भविष्यात माझ्या मुलांना दाखवायचे आहे.

Mia Khalifa | twitter

दरम्यान, सुप्रसिद्ध ऑस्ट्रेलियन पॉर्नस्टार अँजेला व्हाईट हिलादेखील कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने फिल्म स्टडीजबाबत बोलण्यासाठी आमंत्रित केले होते.

Angela White | Google Image

अँजेलाने या लेक्चरचे फोटोज, व्हिडिओज सोशल मीडियातून शेअर केले आहेत.

Angela White | Google Image

अँजेलाने तिच्या अनुभवाबाबत म्हटले आहे की, विद्यापीठात ग्राऊंड ब्रेकिंग कोर्समध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून मला सहभागी करून घेतल्याबद्दल धन्यवाद.

Angela White | Google Image

अँजेला हिला तिसऱ्यांदा गेस्ट लेक्चरर म्हणून बोलावले होते. फिल्म स्टडीजमध्ये पॉर्नोग्राफीच्या अभ्यासाविषयी हे लेक्चर होते.

California University | Google Image
Deepika Padukone | Dainik Gomantak