Puja Bonkile
रास्पबेरीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स, खनिजे आणि आहारातील फायबर असतात.
यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.
जामुनसह काळ्या रंगाच्या बेरी. त्यात बायोफ्लेव्होनॉइड्स, व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यात सोडियम आणि कॅलरीज खूप कमी असतात.
ब्लुबेरी सर्वांच्या आवडीची आहे.
महिलांसाठी क्रॅनबेरी खूप फायदेशीर मानली जाते.
ही सर्वात लहान बेरी आहे ज्यामध्ये व्हिटॅमिन-के समृद्ध आहे.
आवळ्याला गूजबेरी म्हणतात, ते व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत आहे.
ही लाल रंगाची बेरी डोळे, पोट, त्वचा आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते.