Temples In Goa: गोव्यातील प्रसिद्ध मंदिरे

Pramod Yadav

तांबडी सुर्ला येथील प्राचीन महादेव मंदिर, हे मंदिर गोव्यात सर्वात जुने असून, ते बाराव्या शतकात बांधण्यात आले.

Temples In Goa | Twitter

कंदबा काळात उभारण्यात आलेल्या सप्तकोटेश्वर मंदिर, या मंदिराचा नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जीर्णोद्धार केला होता.

Temples In Goa | Twitter

फोंडा येथील प्रसिद्ध नागेशी मंदिर.

Temples In Goa | Twitter

साखळीतील प्राचीन रूद्रेश्वर महादेव मंदिर.

Temples In Goa | Twitter

प्रसिद्ध मंगेशी मंदिर याची बांधणी 450 वर्षांपूर्वी करण्यात आली.

Temples In Goa | Twitter

फोंडा येथील शांतादुर्गा मंदिर

Temples In Goa | Twitter

सतराव्या शतकातील म्हाळसा नारायणी मंदिर

Temples In Goa | Twitter
Namrta Malla | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी