Taylor Swift ने बदलले गाणे आणि सुरू झाली ब्रेकअपची चर्चा...

Akshay Nirmale

हॉलीवुडची सुप्रसिद्ध पॉप गायिका टेलर स्विफ्ट हीने तिच्या कॉन्सर्टमध्ये गायलेल्या गाण्यावरून तिचे ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Taylor Swift | Dainik Gomantak

2016 पासून टेलर आणि ज्यो अल्विन एकमेकांना डेट करत आहेत. पण आता 6 वर्षानंतर त्यांच्यातील नाते संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे.

Taylor Swift | Dainik Gomantak

टेलर स्विफ्ट सध्या एका म्युझिक टुरवर आहे. या टुरमध्ये एका गाण्यात बदल करून टेलरने तसे संकेत दिल्याचे बोलले जात आहे.

Taylor Swift | Dainik Gomantak

टेलरने ज्यो अल्विनसाठी इनव्हिजिबल स्ट्रिंग हे गाणे लिहिले होते. पण परफॉर्मन्सवेळी तिने या गाण्याऐवजी द वन हे गाणे गायले.

Taylor Swift | Dainik Gomantak

द वन हे गाणे विरह आणि प्रेमभंगावर आधारीत आहे. त्यामुळेच टेलर आणि ज्यो यांच्या ब्रेकअपची चर्चा सुरू झाली आहे.

Taylor Swift | Dainik Gomantak

टेलर आणि ज्यो यांनी त्यांच्यातील रिलेशनविषयी नेहमीच मौन बाळगले.

Taylor Swift | Dainik Gomantak

या दोघांनी सीक्रेट मॅरेज केल्याची चर्चा होती. दरम्यान, दोघांच्या ब्रेकअपवर अद्याप कुणीही शिक्कामोर्तब केलेले नाही.

Taylor Swift | Dainik Gomantak
things in do in Goa according to ChatGPT | Dainik Gomantak