Goa Navratri Special: ...आणि याच धारणेतून पूनम पै रायकर यांचं मार्गक्रमण

दैनिक गोमन्तक

सकारात्‍मक विचारांतून इतरांना प्रोत्‍साहित करावं...

पूनम पै रायकर | प्रसाद पानकर

या धारणेतून पूनम पै रायकर यांची मार्गक्रमणा राहिली आहे.

पूनम पै रायकर | प्रसाद पानकर

‘धेंपो कॉलेज ऑफ कॉमर्स ॲन्‍ड इकॉनॉमिक्‍स’मधून त्‍यांनी वाणिज्‍य शाखेतून पदवी प्राप्‍त केली.

पूनम पै रायकर | प्रसाद पानकर

त्‍यानंतर विद्यापीठातून पदव्‍युत्तर शिक्षण पूर्ण केले. बेकिंग, चित्रकला हे त्‍यांचे आवडते छंद.

पूनम पै रायकर | प्रसाद पानकर

मैत्रीच्‍या नात्‍याचे धागे घट्ट करत इतरांचे जीवन आनंदी करावे, अशा विचारांसोबतच यशस्‍वी व्‍यावसायिक बनण्‍याचे ध्‍येय पूनम यांनी निश्‍चित केले आहे.

पूनम पै रायकर | प्रसाद पानकर
Web Story | Dainik Gomantak