Pooja Sawant: 'दगडी चाळ' फेम अभिनेत्रीची साडीत कलरफूल अदा

Priyanka Deshmukh

मराठी अभिनेत्री पूजा सावंत नेहमी इंस्टाग्रामवर अ‍ॅक्टिव असते.

Pooja Sawant | Facebook/Pooja Sawant

ती अनेकदा तिच्या चाहत्यांना तिच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध करते.

Pooja Sawant | Facebook/Pooja Sawant

मराठमोळी अभिनेत्रा साडीमधील लूक खूप खास आणि आकर्षित दिसतो.

Pooja Sawant | Facebook/Pooja Sawant

पूजा सावंत आणि सिद्धार्थ चांदेकर आता अभिनंदन या चित्रपटात दिसणार आहेत.

Pooja Sawant | Facebook/Pooja Sawant

इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे अपडेट शेअर करताना पूजाने काही फोटो टाकले.

Pooja Sawant | Facebook/Pooja Sawant

मराठी स्टार अभिनेत्री पूजा सावंत सध्या तिच्या 'दगडी चाळ 2' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Pooja Sawant | Facebook/Pooja Sawant

तिने रीगल साडी नेसली असून त्याला मॅचिंग बॅकलेस ब्लाउज घातला आहे.

Pooja Sawant | Facebook/Pooja Sawant

तिच्या पोस्टमध्ये पूजा कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहे.

Pooja Sawant | Facebook/Pooja Sawant

पूजा ही खरी फॅशनिस्टा आहे आणि तिच्या जबरदस्त लुक्सने ती नेहमीच तिच्या चाहत्यांना आकर्षित करत असते

Pooja Sawant | Facebook/Pooja Sawant
Dainik Gomantak | Dainik Gomantak