Puja Bonkile
हिवाळ्यात डाळिंबाचा ज्युस पिणे आरोग्यदायी असते.
डाळिंबात भरपूर लोह असते.
गर्भवती महिलांसाठी फायदेशीर आहे.
ह्रदयाचे आरोग्य निरोगी राहते.
डाळिंबाचा रस प्यायल्याने कोलेस्ट्रॉल वाढत नाही.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
ब्रल्ड प्रेशरसाठी फायदेशीर आहे.
ब्लडप्रेशरच्या रुग्णांसाठी डाळिंबाचा रस फायदेशीर मानला जातो.
डाळिंबमध्ये अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात.